Homeताज्या बातम्यापुणे व मुंबईतील लॉकडाउन वाढणार याबाबत झाला निर्णय : अधिकारीही लागले कामाला...

पुणे व मुंबईतील लॉकडाउन वाढणार याबाबत झाला निर्णय : अधिकारीही लागले कामाला…

कोरोनाच्या रुग्णांची पुणे आणि मुंबईतील वाढती संख्या लक्षात घेता किमान या दोन शहरांसाठी लॉकडाउन वाढणार असल्याचे राज्य सरकारमधील वरिष्ठ सूत्रांकडून गुरुवारी रात्री स्पष्ट झाले. कंटेन्मेंट झोनमध्ये कडक निर्बंध करतानाच उर्वरित भागात आणखी शिथिलता कशी देईल, यावर सध्या विचारविनिमय सुरू असल्याची माहिती आहे.

बड्या नेत्यांमध्ये झाल्या चर्चा…

राज्यात आज सर्वाधिक म्हणजे २५९८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच एका दिवसांत मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ८५ पेक्षा जास्त झाली आहे. पुण्यातही ३१८ रुग्ण एका दिवसांत सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकाची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार तसेच प्रमुख मंत्री यांची गुरुवारी चर्चा झाली. त्यात या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. लॉकडाउनबाबत केंद्र सरकारने काहीही निर्णय घेतला तरी, राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आपण दिशा ठरविली पाहिजे, यावर बैठकीत एकमत झाले.

मुंबई- पुणे पॅक ठेवण्यात येणार अधिकारी लागले कामाला… 

या पार्श्वभूमीवर पुुणे आणि मुंबईत किमान 15 दिवसांपुरता कायम ठेवायचा. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर शिथिलता वाढवायची, असे नियोजन प्रशासकीय अधिकाऱ्यांना करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. राज्यात कोरोनाचा उद्रेक विशिष्ट शहरांत झाला आहे. त्यामुळे तेथे शिथिलता देऊन मुंबई- पुणे पॅक ठेवण्यात येणार आहे.

उद्योग व व्यावसायिक यांचा विचार…

कंटेन्मेंट झोन सध्या या दोन शहरांतच आहेत. त्यामुळे तेथे या बाबतच्या उपाययोजना आवश्यक आहे. त्याचबरोबर कंटन्मेंट झोनच्या बाहेर व्यवसाय – उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अनेक व्यावसायिक आता आर्थिक अडचणीत आले आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबतही सकारात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे, असाही सूर या बैठकीत उमटल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणे आहे :-

संपर्क – मुख्य संपादक मुज्जम्मील शेख – ७५०७७३७३१३

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!