Homeताज्या बातम्याशिक्षण बचाव मंचच्या देशव्यापी निषेध कृतीला एसएफआयचा जिल्ह्यातुन प्रतिसाद...

शिक्षण बचाव मंचच्या देशव्यापी निषेध कृतीला एसएफआयचा जिल्ह्यातुन प्रतिसाद…

बीड ;- अखिल भारतीय सार्वजनिक शिक्षण बचाव मंचच्या वतीने लॉकडाऊन काळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवा, यासाठी देशभरात २० मे ला निषेध कृती करण्यात आल्या. यावेळी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारला पोहोचवण्यात आल्या. जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या तालुक्यात एसएफआयचे नेतृत्व, कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी, घराच्या परिसरात हातात पोस्टर पकडून आपल्या मागण्या मांडल्या.

या कृतीतून पुढील मागण्या करण्यात आल्या. लॉकडाऊनच्या दरम्यान देशाच्या विविध भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सुरक्षित पोहोचवा. देशात बहुतांश विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाईन परीक्षा घेणे टाळा व ऑनलाईन लर्निंगसाठी दुसरी पर्यायी सर्वसमावेशी व्यवस्था करा. थकीत शिष्यवृत्ती, फेलोशिप व कमवा – शिका योजनेचे पैशे त्वरित वितरित करा. सर्व शैक्षणिक शुल्क रद्द करा. परदेशात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या फेलोशिपसाठी नव्याने लागू केलेली नॉन क्रिमिलिअर अट त्वरित रद्द करा. तरुणांना बेरोजगारी भत्ता द्या. सरकारी संस्थांचे खाजगीकरण बंद करा. विद्यापीठात काम करत असलेल्या कामगारांचे थकीत वेतन त्वरित द्या. यांसह अनेक मागण्या करण्यात आल्या. या कृतीमध्ये एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य सचिव सुहास झोडगे, जिल्हा सचिव लहू खारगे, संतोष जाधव, विजय लोखंडे , अंकुश कोकाटे, संयोगिता गोचडे, दत्ता सोळंके, बाबासाहेब गायकवाड, रामेश्वर जाधव, विद्या सवासे, विजय राठोड, अभिषेक शिंदे, रामेश्वर आठवले, शिवा चव्हाण, अश्विनी चव्हाण, हनुमान शिंदे, ज्योती दराडे, स्वाती घोडके, अशोक शेरकर, निकीता गोचडे, बालाजी कुंडकर विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणे आहे :-

संपर्क – मुख्य संपादक मुज्जम्मील शेख – ७५०७७३७३१३

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम...

0
Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका...

निफाडमध्ये शिव पाणंद शेतरस्ते मोहिमेला वेग; एकाच दिवशी सात गावांची मोजणी पूर्ण

0
नाशिक (प्रतिनिधी योगेश कर्डिले) :  निफाड तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, कागदावर असलेले शासन निर्णय आता प्रत्यक्षात उतरू...

भुसावळ नगराध्यक्ष अपात्र! जात प्रमाणपत्र वादामुळे गायत्री भंगाळे यांना मोठा धक्का

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : भुसावळ नगरपरिषदेत मोठी राजकीय उलथापालथ घडली असून नगराध्यक्ष गायत्री रूपचंद गोर उर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले...

लोणेरे हत्याकांडाला वेग: आरोपी न्यायालयीन कोठडीत, कठोर कलमांखाली खटला तीव्र

0
लोणेरे-अलिबाग (प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद...

error: Content is protected !!