Homeताज्या बातम्यासंपुर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याप्रमाणे व शहाराप्रमाणे कोरोना रुग्णांची आकडेवारी...

संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याप्रमाणे व शहाराप्रमाणे कोरोना रुग्णांची आकडेवारी…

महाराष्ट्रात कोरोना आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगानं वाढताना दिसत आहे.

पुणे :- महाराष्ट्रात गुरुवारी (28 मे) रोजी कोरोनाची लागण झालेले 2598 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 59546 झाली आहे. गुरुवारी एकूण 85 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1982 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लाईन

महाराष्ट्रात आतापर्यंत 18616 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

महाराष्ट्रातील आकडेवारी –

जिल्हा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई 35485 1135
ठाणे 537 06
ठाणे महापालिका क्षेत्र 3226 71
नवी मुंबई महापालिका क्षेत्र 2390 41
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र 1129 18
उल्हासनगर महापालिका क्षेत्र 241 06
भिवंडी निजामपूर महापालिका 107 03
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्र 590 10
पालघर 129 03
वसई-विरार महापालिका क्षेत्र 696 20
रायगड 520 13
पनवेल महापालिका क्षेत्र 424 13
नाशिक 147 00
नाशिक महापालिका क्षेत्र 174 05
मालेगाव महापालिका 722 47
अहमदनगर 71 06
अहमदनगर महापालिका क्षेत्र 21 00
धुळे 29 03
धुळे महापालिका 100 06
जळगाव 385 47
जळगाव महापालिका 141 05
नंदुरबार 32 03
पुणे 457 08
पुणे महापालिका 6050 286
पिंपरी चिंचवड 389 07
सोलापूर 31 02
सोलापूर महापालिका क्षेत्र 680 57
सातारा 429 16
कोल्हापूर 322 01
कोल्हापूर महापालिका क्षेत्र 29 00
सांगली 90 00
सांगली-मिरज-कुपवाड मनपा 11 01
सिंधुदुर्ग 19 00
रत्नागिरी 204 05
औरंगाबाद 29 01
औरंगाबाद महापालिका 1341 59
जालना 87 00
हिंगोली 143 00
परभणी 32 01
परभणी महापालिका क्षेत्र 08 00
लातूर 98 03
लातूर मनपा 09 00
उस्मानाबाद 54 00
बीड 41 00
नांदेड 22 00
नांदेड मनपा 86 06
अकोला 42 05
अकोला महापालिका क्षेत्र 487 23
अमरावती 16 02
अमरावती महापालिका क्षेत्र 181 12
यवतमाळ 116 00
बुलढाणा 55 03
वाशिम 08 00
नागपूर 10 00
नागपूर महापालिका 485 09
वर्धा 11 01
भंडारा 20 00
गोंदिया 51 00
चंद्रपूर 16 00
चंद्रपूर महापालिका क्षेत्र 09 00
गडचिरोली 28 00
इतर राज्ये 54 13

(हे आकडे दररोज अपडेट होत आहेत.)

संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणे आहे :-

संपर्क – मुख्य संपादक मुज्जम्मील शेख – ७५०७७३७३१३

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम...

0
Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका...

निफाडमध्ये शिव पाणंद शेतरस्ते मोहिमेला वेग; एकाच दिवशी सात गावांची मोजणी पूर्ण

0
नाशिक (प्रतिनिधी योगेश कर्डिले) :  निफाड तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, कागदावर असलेले शासन निर्णय आता प्रत्यक्षात उतरू...

भुसावळ नगराध्यक्ष अपात्र! जात प्रमाणपत्र वादामुळे गायत्री भंगाळे यांना मोठा धक्का

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : भुसावळ नगरपरिषदेत मोठी राजकीय उलथापालथ घडली असून नगराध्यक्ष गायत्री रूपचंद गोर उर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले...

लोणेरे हत्याकांडाला वेग: आरोपी न्यायालयीन कोठडीत, कठोर कलमांखाली खटला तीव्र

0
लोणेरे-अलिबाग (प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद...

नसरापूर प्रकरणावर संताप: दौंडमध्ये ABVP कडून राष्ट्रपतींना निवेदन, कठोर शिक्षेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk :  दौंड : नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना, दौंडमध्येही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले...

error: Content is protected !!