Homeमहाराष्ट्रश्री ब्रम्हानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल 92.03%

श्री ब्रम्हानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल 92.03%

दोडी-सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) : दोडी येथील श्री ब्रम्हानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यंदाही बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल 92.03% लागला आहे.

यामध्ये विज्ञान शाखेचा 100%, वाणिज्य शाखेचा 96.15%, तर कला शाखेचा 77.45% असा निकाल लागला आहे. एकूण 314 विद्यार्थ्यांपैकी 289 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय विद्यार्थ्यांची संख्या

विज्ञान शाखा – 160 विद्यार्थी

कला शाखा – 102 विद्यार्थी

वाणिज्य शाखा – 52 विद्यार्थी

गुणवान विद्यार्थी

विज्ञान शाखा

साईनाथ लक्ष्मण भावड – 77.50% (प्रथम)

तृप्ती रामदास घुगे – 75.83% (द्वितीय)

प्रणाली भाऊसाहेब कांदे – 69.33% (तृतीय)

वाणिज्य शाखा

सुजल कैलास म्हस्के – 82.83% (प्रथम)

धनश्री तान्हाजी पालवे – 82.33% (द्वितीय)

अस्मिता दशरथ मेंगाळ – 89.00% (तृतीय)

कला शाखा

कु. अलिशा मन्सुब शेख – 83.50% (प्रथम)

साक्षी भगवान भुतणे – 78.50% (द्वितीय)

मोनिका विलास म्हस्के – (तृतीय)

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पांडूशेठ केदार, सचिव राजाराम आव्हाड, उपाध्यक्ष कारभारी आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार, सर्व विश्वस्त, तसेच प्राचार्य संजय सोनवणे व उपप्राचार्य किशोर कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

error: Content is protected !!