Homeताज्या बातम्याखडक वाहतूक पोलिस अधिकारी व अमलदार यांची उत्कृष्ठ कामगिरी कामगाराचे हरवलेले 8000...

खडक वाहतूक पोलिस अधिकारी व अमलदार यांची उत्कृष्ठ कामगिरी कामगाराचे हरवलेले 8000 हजार रकमेचे पाकीट केले परत…

पुणे :- खडक वाहतूक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी वाहतूक नियमनाचे कर्तव्य करत असताना दुपारच्या सुमारास गोटिराम भैया चौक मंडई चौका मध्ये ऐक काळ्या रंगाचे पाकीट रस्त्यावर पडलेले पोलीस उप निरीक्षक पवार व पोलीस अमलदार स्वप्नील कदम यांना दिसले. पाकीट उघडून पाहिले असता त्या पाकीटा मध्ये 8 हजार रुपये होते. त्या वेळी चौका मध्ये असलेल्या लोकांना सदर पाकीट कोणाचे आहे.

असे विचारले असता, पाकीटा बाबत कोणीच काही माहिती सांगितली नाही. त्यानंतर पाकीट मध्ये एक फोटो मिळाला त्या फोटोच्या आधारे पाकीट मालकाचा शोध घेतला तेव्हा त्या पाकीट बाबत खात्री करून संबंधित व्यक्तीला त्याचे पाकीट व त्यातील आठ हजार रु रोख रक्कम परत केली. पाकीट व रक्कम परत मिळाल्या मुळे कामगार खांबे यांनी खडक वाहतूक पोलिसांचे आभार मानले.

तसेच खडक वाहतूक ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनी सरवदे यांनी उपनिरीक्षक पवार व अंमलदार कदम यांचे अभिनंदन केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!