Homeउद्योगKonkan Rain Alert: कोकणातला पाऊस काय थांबेना,मासेमारी वर संकट...

Konkan Rain Alert: कोकणातला पाऊस काय थांबेना,मासेमारी वर संकट…

Times of Maharashtra desk: कोकणात पाऊस काही थांबायच नाव घेईना. गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि रायगड भगत जोरात पाऊस सुरू असून 7 नोव्हेंबर पर्यन्त कोकणात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आरबी समुद्रात पूर्व आणि ईशान्य भागात कमी दाबचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्र खवळला आहे. यामुळे कोकण व रायगड मधील मासेमाऱ्याना याचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. तसा हवामान खात्याने मासेमाऱ्याना इशारा ही दिला आहे.
मोंथा चक्री वादळाचा फटका अजून ताजा असतानाच पुन्हा एका नवीन वादळाची चिन्हे कोकणकिनार पट्टीवर दिसून येत आहेत. यामुळे कोकण व रायगड मधील मासेमाऱ्याना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

समुद्र खवळल्याने मासेमारी नुकसनात
काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिल आहे . त्यामुळे बोटी समुद्रात सोडणे धोक्याचे आहे. अनेक समुद्रात सोडलेल्या बोटी मासेमाऱ्यांनी परत बोलावून घेतल्या असून त्यामुळे मासेमाऱ्याना प्रत्येकी 2 ते 3 लाख रुपवयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर आर्थिक संकट ओढवणार आसून कोकणात मासे विक्रीचे भाव वाढण्याची शक्यता आहे.जून पासून आत्ता पर्यन्त 5 वेळा मासेमाऱ्याना वादळचा फटका भोगावा लागला आहे. आणि आता पुन्हा वादळाची चाहूल लागल्याने मासेमारी व्यवसायावर संकट आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!