Homeताज्या बातम्याElection Commission of Maharashtra : निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद झेड पी...

Election Commission of Maharashtra : निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद झेड पी आणि महानगर पालिका निवडणुकीचा वाजणार बिगूल

Times of Maharashtra desk, Election Commission of Maharashtra : आगामी स्थानिक महानगरपालिकेच्या निवडणूका कधी होणार याची सर्वानाच प्रतीक्षा होती. सर्व स्थानिक पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीत आहेत. आणि आता ही प्रतीक्षा संपली असून आज मंगळवारी निवडणुकांचा बिगूल वाजणार असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहिती नुसार निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणेर आहे. या परकर परिषदेत आयोगाकडून निवडणुकीनच्या तारखा जाहीर केल्या जटिल अशी चर्चा सध्या सर्वत्र आहे. ही पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता घेण्यात येणार असून यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत. या 29 महानगर पालिकांच्या निवडणूका कश्या होणार व कधी होणार या कडे सर्वांचे लक्ष आहे. ही निवडणूक 3 टप्प्यात होते. पहिला टप्पा म्हणजे राज्यातील 246 नगरपालिका आणि त्या नंतर 42 नगरपंचायती यांच्या निवडणुका. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतात. तिसऱ्या म्हणजेच अंतिम टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या जातात.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे म्हणून नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडण्याची शक्यता असून पुढील 21 दिवसात सर्व निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे आता राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषदेत काय घोषणा करणार याची सर्वाना उत्सुकता लागली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती
राज्यात एकूण 29 महानगरपालिका , 34 जिल्हा परिषद , 125 नगर पंचायत, 351 पंचायत समिति तर 232 नगरपालिका आहेत. यासाथी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक पक्षांची कंबर कसली असून या वर्षी कोणाचे सरकार येणार याची प्रतीक्षा सर्वाना आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!