Homeताज्या बातम्याPune Accident Update: आळंदी वारीत घुसला कंटेनर , १ महिलेचा मृत्यू तर...

Pune Accident Update: आळंदी वारीत घुसला कंटेनर , १ महिलेचा मृत्यू तर ८ जण जखमी

Times of Maharashtra Desk Pune Accident Update:आळंदी व देहू येथे सध्या कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून वारकरी येण्याची सुरवात झाली आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त अनेक छोट्या छोट्या दिंडया आळंदी येथे येत असतात. अशाच एका दिंडीवर काळाने घात केला आहे. उरण वरुन आळंदी येथे दर्शनासाठी आलेल्या दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्याची घटना आज (मंगळवार)सकाळी ६ वाजतच्या सुमारास घडली. या अपघातात १ महिलेचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रियंका तांडेल वय ५५ असे मृत व्यक्तीचे नाव असून ही घटना कामशेत घाटात घडली आहे.

दावजी पाटील दिंडी ही उरण येथिण आळंदी येथे जाण्यास निघाली होती. कामशेत घाटात ही दिंडी असताना सकाळी ६ च्या सुमारास एक कंटेनर जोरात वेगाने येत होता. यावेळी चलकाचे नियंत्रण सुटले आणि क्षणात तो कंटेनर त्या दिंडीत घुसला. या अपघातात ८ जण जखमी झाले असून १ का महिलेचा मृत्यू झाला आहे अशी माहिती तेथील स्थानिक पोलिसानी दिली आहे.

जखमी वारकरींना रुग्णालयात दाखल केले आसून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. ही घटना जुना मुंबई- पुणे महामार्गावर घडली असल्याने सकाळी काही वेळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. थोड्या वेळणी पोलिसांच्या नियोजन पद्धतीमुळे ही वाहतूक कोंडी सुरळीत झाली आहे. वारीत घडलेल्या या घटनेनंतर असा अपघात पुन्हा होऊ नये म्हणून आळंदी व देहू येथील काही रस्त्यावर अवजड वाहनाना बंदी घालण्यात आली असून त्यांच्यासाठी पर्यायी रस्त्यांचे नियोजन केले आहे. तसेच या भगत पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

सह्याद्रीत मुसळधार पावसाचा कहर; महाबळेश्वरात दरडी कोसळल्या, राज्यात मृतांचा आकडा १५ वर

0
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली...

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा ‘सायबर वॉच’; समाजविघातक कंटेंटविरोधात विशेष मोहीम

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जळगाव पोलिसांनी समाजात चुकीचे संदेश पसरविणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओंविरोधात विशेष सायबर...

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था येथे अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक...

सिन्नरमध्ये बॅनरबाजीवरून प्रश्नचिन्ह; प्रशासनाची डोळेझाक?

0
  सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)सिन्नर शहरात विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बॅनर, फ्लेक्स व मंडप उभारले जात असल्याची चर्चा असून, याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप...

error: Content is protected !!