Homeताज्या बातम्याशाहिद कपूरच्या सिनेमाचे शूटिंग पोस्टपोन  दिल्ली स्फोटामुळे ढकलले पुढे 

शाहिद कपूरच्या सिनेमाचे शूटिंग पोस्टपोन  दिल्ली स्फोटामुळे ढकलले पुढे 

Times of Maharashtra Desk: भारताची राजधानी दिल्ली सध्या कार बॉम्ब स्फोटामुळे हादरलेली आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे दिल्लीतील लोक जीवन थोडे विस्कळीत झाले आहेत . या स्फोटाचा फटका आता सिनेसृष्टीत ही दिसून येऊ लागला आहे. दिल्लीतील या स्फोटामुळे रणवीर सिंगच्या ‘ धुरंधर ‘ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. हा इव्हेंट आज मुंबई येथे पार पडणार होता परंतु मुंबई इथे हाय अलर्ट जारी केला असल्यामुळे हा इव्हेंट आता पुढे ढकलण्यात आला आहे.

कॉकटेल 2 चे शूटिंग केले पोस्टपोनशाहिद कपूर, रश्मिका मंदन आणि क्रिती सेनानी यांच्या आगामी चित्रपट “कॉकटेल 2” यांचे शूटिंग दिल्ली येथे सुरू होणार होते . परंतु आता या शूटिंगला स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे. दिल्लीतील सध्याची परिस्थिती पाहता या सिनेमाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. काही दिवसांपासून या सिनेमाचे शूटिंग परदेशात चालू होते. आज या चित्रपटाची टीम दिल्ली येथे शूटिंग सुरू करणार होती.

11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान हे शूटिंग दिल्ली येथे शेड्युल करण्यात आले होते. परंतु आता दिल्लीतील परिस्थिती शांत झाल्या नंतर हे शूटिंग शेड्युल करण्यात येणार आहे.

कॉकटेल 1 हा चित्रपट 2012 साली रिलीज झाला होता

. यामध्ये सैफ अलीखान , दीपिका पादुकोण, डायना पेंटी हे कलाकार होते. या तिघांच्या केमिस्ट्रीने हा चित्रपट चांगलाच गाजवला होता. आता या चित्रपटाच्या पार्ट 2 चे शूटिंग चालू आहे. कॉकटेल या चित्रपटानंतर आता प्रेक्षकांना पार्ट 2 ची प्रतीक्षा आहे. पण आता या सीन चित्रपटाचे शूटिंग थांबल्यामुळे हा सिनेमा ठरलेल्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार का असा प्रश्न सध्या चित्रपट हौशीना पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!