Homeक्राईमइराण-हमासला ट्रम्पचा कडक इशारा; अणुकार्यक्रम सुरू केल्यास मोठा अमेरिकी हल्ला

इराण-हमासला ट्रम्पचा कडक इशारा; अणुकार्यक्रम सुरू केल्यास मोठा अमेरिकी हल्ला

times of maharashtra : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि पॅलेस्टिनी संघटना हमासला कडक इशारा दिला आहे. इराणने पुन्हा अणुबॉम्ब कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका मोठा लष्करी हल्ला करू शकते, हमासने शस्त्रे खाली ठेवली नाहीत, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत सोमवारी रात्री झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी हे विधान केले.

ट्रम्प म्हणाले की, जूनमध्ये झालेल्या मोठ्या अमेरिकन हल्ल्यानंतरही इराण पुन्हा आपला शस्त्र कार्यक्रम उभा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत माध्यमांमधून मिळत आहेत. “इराण कुठे जात आहे आणि काय करत आहे, याची आम्हाला पूर्ण माहिती आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या अत्याधुनिक B-2 स्टेल्थ बॉम्बरचा उल्लेख करत, अशा मोहिमांमध्ये होणाऱ्या प्रचंड इंधन खर्चाकडेही लक्ष वेधले.

नेतन्याहूंसोबतच्या चर्चेत गाझातील नाजूक युद्धविराम, हमासचे निःशस्त्रीकरण, इराणबाबत इस्रायलच्या सुरक्षा चिंता आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहशी संबंधित मुद्द्यांवर भर देण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. गाझामधील लढाई काहीशी कमी झाली असली तरी परिस्थिती अजूनही पूर्णपणे शांत झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!