Homeताज्या बातम्याSonali Andekar, Laxmi Andekar elections from jail : अजित पवारांचा धक्कादायक निर्णय:...

Sonali Andekar, Laxmi Andekar elections from jail : अजित पवारांचा धक्कादायक निर्णय: कुख्यात आंदेकर कुटुंबातील दोघींना तुरुंगातूनच उमेदवारी!

Times of Maharashtra Desk: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठा चर्चा वाद निर्माण करणारा निर्णय घेतला आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवारी दिली आहे.

सोनाली और लक्ष्मी आंदेकर या दोघीही सध्या तुरुंगात असून, त्यांच्यावर आयुष कोमकर हत्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या निर्णयामुळे पुणे शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याचे अजित पवारांचे वचन कितपत अंमलात येईल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्वीच अजित पवारांच्या पक्षाने गुंडगिरी प्रकरणातील जयश्री मारणे यांना उमेदवारी दिल्यामुळे चर्चा झाली होती. आता आंदेकर कुटुंबातील दोघींना निवडणुकीत तिकीट देणे यामुळे या वादाची तीव्रता वाढली आहे.

विशेष न्यायालयाने बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना सशर्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांनी 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र बंडू आंदेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे.सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांच्यावर 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणातही तुरुंगात आहेत, त्यामुळे प्रचार करताना त्यांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

प्रकरण काय ?
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळले. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर आणि 13 अन्य आरोपींवर खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आयुष कोमकरच्या हत्येनंतर बंडू आंदेकर यांचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर फरार होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर यांनी “कृष्णाचा शोध द्या, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल” असा दावा केला होता. यानंतर कृष्णा आंदेकर स्वतः समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!