Homeताज्या बातम्याजामनेर येथे फेरफार नोंदीसाठी लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात; ४ हजार रुपये...

जामनेर येथे फेरफार नोंदीसाठी लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात; ४ हजार रुपये जप्त

जामनेर (जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार) :- जामनेर तालुक्यात फेरफार नोंदीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला जळगाव येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. वसीम राजू तडवी (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी दोन बिनशेती प्लॉटची खरेदी केली होती. या खरेदीची नोंद ७/१२ उताऱ्यावर स्वतःच्या व पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात संपर्क साधला असता, संबंधित तलाठ्याने या कामासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने ७ जानेवारी २०२६ रोजी जळगाव एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तलाठ्याने ४ हजार रुपये स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एसीबी जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे व भूषण पाटील यांनी ही कारवाई यशस्वी केली. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!