Homeक्राईमतिसरे अपत्य-निवडणुकीस अडथळा;बापानं केली मुलीची हत्त्या.

तिसरे अपत्य-निवडणुकीस अडथळा;बापानं केली मुलीची हत्त्या.

Times Of Maharashtra Desk : तिसरे अपत्य निवडणुकीस अडथळा ठरेल म्हणून बापाने केली आपल्या पोटच्या मुलीची हत्त्या.सदर घटना नांदेड जिल्ह्यातील केरूर या गावात घडली.  केरूर  ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पद हे  OBC प्रवर्गासाठी  आरक्षित असून आपली तिसरी मुलगी आपल्याला निवडणुकीसाठी अडथळा ठरेल म्हणून बापानेच पोटच्या मुलीची हत्त्या केल्याचे तपासतात निष्पन्न झाले आहे.
बापच ठरला क्रूरकर्मा 
आरोपीचे नाव पांडुरंग धोंडा मंगले असे असून  प्राची (वय ७)असे या  दुर्दैवी मुली आहे.
आरोपीने आपल्या मुलीला सायकलवर बसवून तेलंगना राज्यातील तडपल्ली जवळच्या कॅनॉल मध्ये फेकून दिले.सुरवातीला आर्थिक विवंचनेतून हे कृत्य केल्याचा बनाव केला होता पण नंतर मात्र त्याने गुन्हा कबूल केला.या कटामध्ये आरोपीची पत्नी आणि गावचे सरपंच यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
व्हायचं होतं सरपंच! 
सदर आरोपी मुखेड येथे केशकर्तनालय चालवत असून  तिसरे अपत्य अडथळा ठरू शकेल का? याबाबत त्याने औरंगाबाद येथील एक वकिलाकडून कायदेशीर सल्ला घेतला होता. गावातील काही राजकीय मंडळींनी आरोपीस निवडणूक लढविण्यासाठी भरीस पाडले होते. राजकारणाच्या नादी लागून माणूस एवढ्या खालच्या पातळीला जावून किती क्रूर बनतो हे या घटनेन दाखवून दिले. या घटनेन सारा गाव हादरून गेलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

error: Content is protected !!