Homeमहाराष्ट्रसंत नरहरी महाराजांच्या नावाने महामंडळ; सोनार समाजाला आर्थिक बळ

संत नरहरी महाराजांच्या नावाने महामंडळ; सोनार समाजाला आर्थिक बळ

Times Of Maharashtra Desk :

विनोद पवार (जळगाव  प्रतिनिधी ) :  महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुवर्णकार (सोनार) समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक ४ मार्च २०२५ च्या परिपत्रकानुसार हे महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या उपकंपनी स्वरूपात कार्यरत राहणार असून, या उपक्रमासाठी ५० कोटी रुपयांच्या भागभांडवलास मंजुरी देण्यात आली आहे.

उद्दिष्टे व अपेक्षित लाभ

या महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे पिढीजात सुवर्णकार व्यवसाय करणाऱ्या समाजाला आर्थिक बळकटी देणे, त्यांना स्वयंपूर्ण बनविणे आणि व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे होय.

महामंडळामार्फत खालील सुविधा देण्याची तरतूद करण्यात येणार आहे:

  • अल्प व्याजदरात कर्जसुविधा

  • तांत्रिक मार्गदर्शन व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख

  • कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रम

  • स्वयंरोजगारासाठी भांडवली सहाय्य

  • लघुउद्योगांना चालना देणाऱ्या योजना

विशेषतः बेरोजगार तरुण आणि पारंपरिक कारागीर यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊन सुवर्णकार व्यवसाय अधिक संघटित व स्पर्धात्मक होण्याची अपेक्षा आहे.

अंमलबजावणीबाबत प्रतीक्षा

दरम्यान, निर्णय जाहीर होऊन सुमारे ११ महिने उलटून गेले असले तरी प्रत्यक्षात ठोस हालचाल दिसून येत नसल्याची भावना समाजबांधव व्यक्त करीत आहेत. महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना तातडीने लाभ द्यावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

शासनाने संत नरहरी महाराजांच्या नावाने स्थापन केलेल्या या महामंडळाची प्रभावी अंमलबजावणी करून सुवर्णकार समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी भावना व्यक्त होत आहे. आगामी काळात कर्ज वितरण, योजना अंमलबजावणी आणि कार्यपद्धतीबाबत शासनाकडून स्पष्ट दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!