Homeमहाराष्ट्रजिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळवाडी हवेली वस्ती येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळवाडी हवेली वस्ती येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळवाडी हवेली वस्ती येथील वस्ती शाळेत आज दिनांक 14/4/2026 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील मुख्याध्यापक अरुण चौधरी हे होते.

उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास माजी सरपंच भगवान अंगारके दादासाहेब अवसरमल शरद अंगारके सेवानिवृत्त शिक्षक रकटे सर रामनाथ चोरमले शोभा अवसरमल अंगणवाडी सेविका मीराताई सांगे आश्विनी अंगारके सय्यद हिना उर्फ राधा शिवाजी अंगारके लताबाई अंगारके शकुंतला अवसरमल रोहिदास अवसरमल सुनिता अवसरमल अर्चना अवसरमल भारत अवसरमल शरद अवसरमल परमेश्वर अवसरमल सुधाकर ससाने राणी ससाने शोभा सुंदर अवसरमल यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते 18

इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली. सामान्यज्ञान स्पर्धेत एकूण 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अरुण चौधरी यांनी केले व आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0

पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी, हे रक्षकच आता भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ठळक मुद्दे: एका चौकात पाच ते सहा पोलिसांचा ताफा:ड्युटी दोन जणांची […]

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

error: Content is protected !!