Homeमहाराष्ट्रजय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथमता साखर कारखान्याचे मुख्य लेखापाल सौरभ कुलकर्णी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी कारखान्याचे मुख्या लेखापाल सौरव कुलकर्णी यावेळी म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

यांनी देशाच्या जडणघडणीत दिलेले योगदान चिरंतन टिकणारे आहे,’ असे प्रतिपादन जयंती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले यावेळी कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक गोविंद चव्हाण स्टोअर कीपर राजेंद्र ढेंगळे लेखापाल युवराज गायकवाड इलेक्ट्रिक इंजिनिअर नानासाहेब काकडे कारखान्याचे मेडिकल ऑफिसर डॉ संभाजी पवार सम्राट ठाकूर राहुल करंडे शरद खरात बाबू काकडे बबन ढेरे गणेश नवपुते गणेश बरकसे विलास चव्हाण विक्रम जंगले जाधव अशोक गिरी शाहू ससाने अशोक गिरी जगन्नाथ सोळुंके संभाजी मस्के प्रल्हाद देवकर दिनकर साळवे लक्ष्मण मोरे विनोद मोरे यांच्यासह कारखान्याच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार साखर कारखान्याचे कार्यालय अधीक्षक गोविंद चव्हाण यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

error: Content is protected !!