Homeमहाराष्ट्रवाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम जळगावात नितीन विसपुते यांचा प्रेरणादायी आदर्श

वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम जळगावात नितीन विसपुते यांचा प्रेरणादायी आदर्श

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगाव शहरात वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आणि समाजाभिमुख आदर्श समोर आला आहे. चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख नितीन विसपुते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गरजू कामगारांसाठी सेवाभावी उपक्रम राबवून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले.

३० एप्रिल रोजी भोईटे नगर परिसरातील माल धक्का येथे कष्टकरी कामगारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उन्हाळ्याच्या तीव्रतेत काम करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळावा या हेतूने स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या, ORS पॅकेट्स आणि हातरुमालांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कामगारांना प्रत्यक्ष मदत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या वितरण सोहळ्यास जळगावचे आमदार राजू भोळे, नगरसेविका रंजनाताई वानखेडे तसेच भाजपा कोशाध्यक्ष विजय वानखेडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्ह्याचे पदाधिकारी, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून “वाढदिवस म्हणजे समाजासाठी काहीतरी देण्याची संधी” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला असून, शहरात या उपक्रमाची चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!