Homeमहाराष्ट्रपेपर विक्रेता ते PSI : जिमलगट्टाच्या समय्या मोगलीवार यांची यशोगाथा

पेपर विक्रेता ते PSI : जिमलगट्टाच्या समय्या मोगलीवार यांची यशोगाथा

तालुका (प्रतिनिधी जाबिर खान): अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील शेतकरी कुटुंबातील समय्या मलय्या मोगलीवार यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद मिळवत प्रेरणादायी यश संपादन केले आहे.

अत्यंत गरीब परिस्थितीत वाढलेल्या समय्या यांनी शिक्षण घेत असताना अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी लहानपणापासूनच काम करून शिक्षण पूर्ण केले. पेपर विक्री, हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम तसेच पानटपरी चालवत त्यांनी शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली.

२०१२ मध्ये त्यांची गडचिरोली पोलीस दलात शिपाई म्हणून निवड झाली. नक्षलग्रस्त भागात सेवा बजावत असतानाही त्यांनी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न कायम जिवंत ठेवले. ड्युटी सांभाळत त्यांनी MPSC परीक्षेची तयारी सुरू ठेवली. २०१७ आणि २०२२ मध्ये त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. मात्र अपयशाने खचून न जाता त्यांनी अधिक मेहनत घेतली आणि अखेर २०२३ च्या MPSC परीक्षेत यश मिळवले.

लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीत उत्कृष्ट गुण मिळवत त्यांनी राज्यात ४३५ वी रँक प्राप्त केली. त्यांच्या या यशामुळे जिमलगट्टा परिसरासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, हे समय्या मोगलीवार यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!