Homeताज्या बातम्याईद-उल-अजहानिमित्त देऊळगाव राजात बंधुभावाचा संदेश; मुस्लिम बांधवांचा उत्साह

ईद-उल-अजहानिमित्त देऊळगाव राजात बंधुभावाचा संदेश; मुस्लिम बांधवांचा उत्साह

देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे) : देऊळगाव राजा येथे बकरी ईद (ईद-उल-अजहा) मोठ्या उत्साहात, शांततेत आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या व बंधुभावाचा संदेश दिला.

यावेळी पोलीस प्रशासनानेही शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपनिरीक्षक ब्रह्मागिरी साहेब यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य आणि शांततेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान नासिर भाई जनता सेवा, काजी इस्माईल साहेब, काजी नबिल साहेब तसेच काजी सूफी गुलाम अहमद साहेब यांनी उपस्थितांना संबोधित करत ईद-उल-अजहाचा संदेश स्पष्ट केला. त्यांनी समाजात प्रेम, बंधुता, एकोपा आणि शांतता टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.

सणानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध धर्मीय नागरिकांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला. देऊळगाव राजा शहरात बकरी ईदचा सण आनंद, एकता आणि परस्पर सौहार्दाचे प्रतीक ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0

पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी, हे रक्षकच आता भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ठळक मुद्दे: एका चौकात पाच ते सहा पोलिसांचा ताफा:ड्युटी दोन जणांची […]

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

error: Content is protected !!