Homeताज्या बातम्यावन हक्क समिती अभावी फासेपारधी समाजाचे वनदावे रखडले. जिल्हाधिकाऱ्याकडे न्यायाची मागणी. बबनराव...

वन हक्क समिती अभावी फासेपारधी समाजाचे वनदावे रखडले. जिल्हाधिकाऱ्याकडे न्यायाची मागणी. बबनराव नागरे

(देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी): दिनांक 16 जून 2026 रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील सेवा नगर अंडेरा येथील फासेपारधी समाजाच्या वनधारकांनी वन हक्क समिती स्थापन नसल्यामुळे त्यांचे वन हक्क दावे प्रलंबित असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन सादर केले आहे. वन हक्क कायद्यानुसार दावे दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात यावेत किंवा स्वतंत्र ग्राम वन हक्क समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पारधी विकास परिषदेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील फारम पवार यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात नमूद केल्यानुसार सेवा नगर अंधेरा येथील फासेपारधी समाजातील सुमारे 15 ते 20 कुटुंबे १९९४ पासून गट क्रमांक 98 मधील शासकीय वन जमिनीवर शेती करत असून त्याच शेतीच्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे ग्रामपंचायत ने 20 जानेवारी 2015 रोजी ठराव मंजूर करून संबंधित फासेपारधी वंधारकांना वन जमीन त्यांच्या नावावर करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच संबंधित कुटुंबाचा वन जमिनीवरील ताबा अनेक वर्षापासून असल्याचे विविध कागदपत्रे व पुरावावरून सिद्ध होत असल्याचा दावा करण्यात आला आहे .वन हक्क कायदा 2006 अंतर्गत अनुसूचित जमाती व पारंपारिक वन निवासी म्हणून त्यांना वैयक्तिक व सामूहिक वनहक्क मिळण्याचा अधिकार असतानाही ग्राम वन हक्क समितीच्या दुर्लक्षामुळे त्यांचे हक्क आजपर्यंत मान्य करण्यात आले नसल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक! राज्यातील एका महत्त्वाच्या पोलीस मुख्यालयात ३ महिला पोलिसांना रायफल आणि बांबूने...

0
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागले भयंकर पुरावे!बड्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या आणाभाका घेणाऱ्या पोलीस दलाला...

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!