Homeताज्या बातम्याशिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; हजारो योगप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; हजारो योगप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): शिरपूर एज्युकेशन सोसायटी आणि आर. सी. पटेल एज्युकेशन ट्रस्ट, तसेच योग विद्या धाम शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शिरपूर फार्मसी कॉलेज येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला आमदार काशीराम पावरा, भाजपा धुळे मा. जिल्हाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, योग विद्या धामचे प्रमुख डॉ. श्रीकांत वाडीले, खालचे गाव बालाजी संस्थेचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी, भाजपा विखरण मंडल अध्यक्ष भरत पाटील, शहर सरचिटणीस नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोठ्या संख्येने योगप्रेमी, बंधू-भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संकल्प केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे वन विभागात कोट्यवधींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप; गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकार्‍यालाच धमकी...

0
पुणे : पुणे वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या कथित गैरव्यवहाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हा...

जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश...

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते....

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक...

भारतीय जनता पक्षातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): भारतीय जनता पक्षातर्फे सिन्नर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शेठ बी. एन. सारडा विद्यालयाच्या परिसरात आयोजित...

error: Content is protected !!