Homeताज्या बातम्यामोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड):

लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या वतीने लहान मुलांना क्रिकेट व फुटबॉलसह विविध क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून मुलांमध्ये क्रीडेची आवड निर्माण व्हावी, तसेच मोबाईलच्या आहारी न जाता मैदानाशी त्यांची नाळ जोडली जावी, हा प्रमुख उद्देश होता.

आजच्या डिजिटल युगात लहान मुलांचा वाढता वेळ मोबाईल आणि आभासी जगात जात असल्याने मैदानी खेळांपासून त्यांचे अंतर वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुलांनी नियमितपणे क्रिकेट, फुटबॉल यांसारखे खेळ खेळावेत, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी नगरसेविका स्वाती सावंत यांनी मुलांशी संवाद साधत खेळाचे महत्त्व विशद केले. संघभावना, शिस्त, परिश्रम, जिद्द आणि नेतृत्वगुण यांचा विकास खेळातूनच होतो, असे सांगून त्यांनी मुलांना नियमित मैदानावर खेळण्याचे आवाहन केले.

क्रीडा साहित्य मिळाल्याने मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. क्रिकेट व फुटबॉलसारख्या सांघिक खेळांमुळे टीम स्पिरिट, परस्पर सहकार्य आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. साहित्य वाटपावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थित पालक व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमामुळे परिसरातील मुलांमध्ये खेळाची गोडी निर्माण होऊन भविष्यात अधिकाधिक खेळाडू घडतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

शिरपूरतालुक्यातमतदारयादींचेसखोलपुर्ननिरीक्षणकार्यक्रमसुरू

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात...

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची धडाकेबाज कारवाई

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आपल्या तत्पर व परिणामकारक कामगिरीची छाप...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर घालून...

0
जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र...

अन्न व औषध प्रशासनाचा पोलिसांसह छापा; खर्रा मशीनसह ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त.!

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ): राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची खुलेआम विक्री करणाऱ्या वडसा रोडवरील 'धनेश पान सेंटर'वर अन्न व औषध...

error: Content is protected !!