Homeताज्या बातम्यासिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी ठरवत सहा महिन्यांच्या सक्त कारावासाची तसेच प्रत्येकी ₹२,५०० दंडाची शिक्षा सुनावली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५०/२०१६ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी बाळू नामदेव सानप (रा. निमगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे होते. तर आरोपी सुभाष पुंडलिक सानप (वय ३२), पुंडलिक किसन सानप (वय ६५) आणि मंगल सोमनाथ सांगळे (वय २७, सर्व रा. निमगाव, ता. सिन्नर) यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

आरसीसी क्रमांक २१/२०१७ या प्रकरणाचा निकाल ९ जुलै २०२६ रोजी माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर येथील न्यायाधीश श्री. वाडेकर यांनी दिला. न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८(२) नुसार तिन्ही आरोपींना दोषी ठरवत सहा महिन्यांच्या सक्त कारावासाची व प्रत्येकी ₹२,५०० दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. निकालानंतर आरोपींनी न्यायालयात एकूण ₹७,५०० दंडाची रक्कम जमा केली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक एच. ए. बागुल यांनी केला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्री. जगदीश पाटील यांनी काम पाहिले, तर न्यायालयीन पैरवी हेड कॉन्स्टेबल दाते यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...

0
घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 'एका ठेकेदाराला दोनच कामे' हा नियम धाब्यावर, ६९०५ किलोमीटरच्या फुगवलेल्या...

error: Content is protected !!