Homeताज्या बातम्याअजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री तथा आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत, “अजितदादा हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते होते. लोकनेता म्हणून मिळालेली मान्यता त्यांच्या व्यक्तिमत्त्वालाच शोभून दिसते,” असे भावनिक उद्गार काढले.
कार्यक्रमास सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, माजी जिल्हा परिषद सदस्य केरू पवार, जयराम शिंदे, माजी सरपंच किसनराव शिंदे, नंदू पाटील पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोकाटे यांनी आपल्या भाषणात अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणा, तात्काळ निर्णयक्षमता, सामान्य जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती यांचा विशेष उल्लेख केला. त्यांनी कार्यकर्त्यांना अजितदादांच्या नावापुढे “स्वर्गीय” ऐवजी “लोकनेते” हा शब्द वापरण्याचे आवाहनही केले.

जयंतीनिमित्त संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत तालुक्यातील शाळा व शासकीय कार्यालयांना अजितदादांच्या ३०० ते ३५० प्रतिमांचे वितरण करण्यात आले असून वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी आमदार कोकाटे यांनी आदर्श गाव दत्तक योजनेअंतर्गत सोनारी गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली. ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिर बांधकाम, शिवस्मारक, जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या, वैकुंठ रथाचे लोकार्पण तसेच विविध रस्ते व स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

मनाई क्षेत्रात संशयास्पद वावर; वरणगाव आयुध निर्माणी परिसरात घुसलेल्या दोघांविरुद्ध गंभीर गुन्हा

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) परिसरातील अतिसंवेदनशील व मनाई क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश करून संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांविरुद्ध वरणगाव पोलीस...

error: Content is protected !!