Homeताज्या बातम्यादिल्लीतील लाठीचार्जमुळे ब्रह्मपुरीत राजकीय वातावरण तापले; आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नेले ताब्यात!

दिल्लीतील लाठीचार्जमुळे ब्रह्मपुरीत राजकीय वातावरण तापले; आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नेले ताब्यात!

 ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज ब्रह्मपुरीत तीव्र आंदोलन करण्यात आले. कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन अधिक आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर आज ब्रह्मपुरीत विरोधक कमालीचे आक्रमक झाले होते. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्य चौकात गोळा झाले. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. “जब जब मोदी डरता है, पोलीस को आगे करता है!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस गाडीत बसवून नेले. या आंदोलनामुळे ब्रह्मपुरीत काही काळ राजकीय वातावरण कमालीचे तापले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!