Homeताज्या बातम्यापुणे आंतरराष्ट्रीय उड्डाणाला प्रवाशांचा प्रतिसाद....

पुणे आंतरराष्ट्रीय उड्डाणाला प्रवाशांचा प्रतिसाद….

पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनलवरुन उड्डाणाला मंगळवारपासून सुरु झाले. पहिल्या दिवशी पुण्यातून दुबर्इसाठी दोन आणि सिंगापूर एक असे तीन विमान उड्डाण झाले. यातून ४३१ प्रवाशांनी नव्या टर्मिनलवरील अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेतला.

तर दुबईतुन दोन आणि सिंगापूर, बैंकाकमधून एक अशी चार विमाने पुण्यात आले.

पहिल्याच दिवसी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे, विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय उड्डाणे नव्या टर्मिनलवरुन सुरु झाल्याने जुन्या विमानतळावर प्रवाशांना येणाऱ्या अनेक अडचणीतून मुक्तता मिळाले आहे. भविष्यात प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून, त्याचा फायदा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!