Homeताज्या बातम्यालाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी

लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी

नवी दिल्ली : वायनाडमधून निवडून आल्यानंतर जनतेची प्रतिनिधी म्हणून तो पहिला प्रवास असेल. लोकशाही, न्याय आणि राज्यघटनेच्या मूल्यांसाठी लढणे हाच आपल्या जीवनाचा पाया असल्याचे प्रियांका गांधी-वाड्रा यांनी म्हटले आहे.

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील लोकांना प्रियंका यांनी खुले पत्र लिहून ही भूमिका मांडली. या खुल्या पत्रात प्रियांका गांधी-वड्रा यांनी म्हटले आहे की, मी तुमच्यासोबत राहून कार्य करीत असताना तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत करेन. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माझ्या कार्यातून वायनाडच्या लोकांशी संबंध अधिक दृढ होतील. या संपूर्ण प्रवासात तुम्हीच माझे मार्गदर्शक व शिक्षक असताल.

शपथपत्रावर आक्षेप
अर्ज सादर करताना देण्यात आलेल्या शपथपत्रात प्रियंका यांनी आपल्या संपत्तीचे संपूर्ण विवरण दिले नसल्याचा आराेप भाजपने केला आहे.
आपल्या संपत्तीसह पती राॅबर्ट वाड्रा यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली नसल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव भाटिया यांनी केला. सुप्रीम कोर्टाने याबाबत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले जात असल्याचा आराेप त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!