Homeताज्या बातम्याहडपसर मतदारसंघातील कौसरबाग सोसायटीतील मशिदीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे...

हडपसर मतदारसंघातील कौसरबाग सोसायटीतील मशिदीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे यांची भेट; मुस्लिम तरुणांशी व नागरिकांशी साधला संवाद

कोंढवा :- हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांनी नुकतीच कौसरबाग सोसायटीतील मशिदीला भेट दिली. या भेटीत त्यांनी परिसरातील मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. यावेळी अनेक ज्येष्ठ मंडळींसोबतच तरुणाईही मोठ्या संख्येने उपस्थित होती.

चर्चेदरम्यान तुपे यांनी तरुणांच्या सकारात्मक दृष्टिकोनाची प्रशंसा केली आणि त्यांची विविध विषयांवरील समज लक्षात घेतली. तुपे यांनी या तरुणांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या भेटीत पुणे महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका नंदाताई लोणकर, माजी नगरसेवक फारुख नाना इनामदार, गफूर भाई पठाण, हाजी फिरोज शेख, रईस भाई सुंडके, हसीना भाभी इनामदार, नारायण लोणकर, अल्ताफ भाई शेख आदी मान्यवरांसह परिसरातील मुस्लिम तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!