Homeताज्या बातम्याम्हणून आयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही, समोर आलं असं कारण ?

म्हणून आयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही, समोर आलं असं कारण ?

उत्तर प्रदेश : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक निकालांची नोंद झाली होती. तसेच भाजपाने राम मंदिराच्या मुद्द्यामुळे प्रतिष्ठेच्या केलेल्या अयोध्येच्या ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश होतो, तिथेही भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज झाली आहे. मात्र अवधेश प्रसाद हे लोकसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्या मागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या रिक्त असलेल्या १० पैकी ९ विधानसभा मतदारसंघांमध्ये १३ नोव्हेंबर रोजी

पोटनिवडणूक होणार आहे. तसेच २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर मिल्कीपूरमधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. समोर येत असलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका खटल्यामुळे निवडणूक आयोगाने मिल्कीपूरमधील पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही. मिल्कीपूरमधील माजी आमदार गोरखनाथ बाबा यांनी येथे झालेल्या २०२२ मधील निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत येथून अवधेश प्रसाद हे विजयी झाले होते. त्यांनी गोरखनाथ बाबांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर अवधेश प्रसाद यांच्याविजयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ज्या १० जागांवर पोनिवडणूक होणार आहे. त्यामधील पाच जागा ह्या समाजवागी पार्टी, तीन जाहा भाजपा आणि राष्ट्रीय लोकदल आणि निषाद पार्टी यांनी जिंकली होती. सध्या उत्तर प्रदेशमधील सीसामऊ, फुलपूर, करहल, मझवां, कटेहरी, सदर, खैर, कुंदरकी आणि मीरापूर येथील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर अयोध्येतील मिल्कीपूर मतदारसंघातील निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या 'लुटेरी दुल्हन' चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे....

पेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण...

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे...

खालपासून वरपर्यंत महसूलमधील चोर साखळी

0
महाराष्ट्र स्टेट हेड (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : राज्याच्या महसूल विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याचे आरोप...

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...

error: Content is protected !!