Homeताज्या बातम्यापोराच्या कारनाम्यामुळे सध्या अटकेत असेलेले विशाल अग्रवाल नेमके कोण...

पोराच्या कारनाम्यामुळे सध्या अटकेत असेलेले विशाल अग्रवाल नेमके कोण…

पुणे : पुण्यात भरधाव असलेल्या पोर्शे कारने दोन इंजिनिअरला धडक दिली. यात दोन्ही इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पूर्ण राज्यात खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हि कार प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता.

या अपघातानंतर जमावाने सतरा वर्षाच्या मुलाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करून आज पहाटेच्या सुमारास विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. पोराच्या हाती १७ व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग, पुण्यात मोठे गृहप्रकल्प, अलिशान गाड्यांचा शौक असलेले विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत चला पाहुयात…

कोण आहेत विशाल अग्रवाल ?

ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे विशाल अग्रवाल प्रमुख आहेत.

ब्रम्हा कॉर्प हे नाव पुण्यातील बांधकाम व्यवसायात मागील चाळीस वर्षांपासून आघाडीवर राहिलंय.

ब्रम्हदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या उद्योगसमूहांमध्ये अनेक कंपन्या आहेत.

पुण्यातील वडगाव शेरी, खराडी, विमान नगर या भागात अनेक मोठे गृहप्रकल्प या कंपनीने उभारले आहेत.

त्याचबरोबर पुण्यातील ली मेरिडियन हॉटेल , रेसिडेन्सी क्लब यासारखी मोठी बांधकामे देखील या कंपनीने केली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...

शेतात पाइपलाईन करायची आहे, मग पाईपासाठी शासन देतंय 100 टक्के अनुदान

0
गडचिरोली: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. योजनेंतर्गत...

वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कठोरा बुद्रुक शिवारातील घटना; परिसरात हळहळ

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक शिवारात शेतात पेरणीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

वडसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची रोपे समितीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वडसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजनासाठी आणलेली वडाची रोपे जतन करणे शक्य नसल्यास ती ढगा डोंगर संवर्धन समितीकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन समितीने...

error: Content is protected !!