Homeताज्या बातम्याकामगारांना धारदार शस्त्राने मारहाण करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

कामगारांना धारदार शस्त्राने मारहाण करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

कामगारांना धारदार शस्त्राने मारहाण करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर…

पुणे : मुंढव्यातील ओरिला हॉटेलच्या दोन कामगारांना धारदार शस्त्राने मारहाण करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील नितीन भालेराव यांनी दिली आहे.

आबीद युसूफ खान असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिलला मुंढव्यातील ओरिला हॉटेलचे दोन कामगार काम संपवून मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरी निघाले होते. घरी जात असताना तिघांनी दोघांना अडवून आम्हाला हॉटेलमध्ये का एंट्री दिली नाही आणि तुम्ही का हसत होते. या कारणावरून त्यांच्याकडे आणलेल्या धारदार शास्त्रांनी डोक्यात हातावर खांद्यावर सपासप वार केले होते.

त्यानुसार फिर्यादीच्या तक्रारीवरून ३ अनोळखी व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न आणि ईतर कायद्यान्वये मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान ओळख पटवून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आरोपीची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

आरोपीने कारागृहात असताना अमित ईचंम व नितीन भालेराव या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता. सदर गुन्हा हा अनोळखी लोकांनी केला आहे, अशी फिर्याद असताना आरोपीस केवळ संशयावरून अटक केली आहे. तसेच आरोपीची ओळख परेड घेण्यात आलेली नाही. त्यामुळे याच आरोपीने गुन्हा केला आहे असे म्हणता येणार नाही, असा युक्तीवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला.

दरम्यान, दोन्ही पक्षांच्या बाजूने युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. माधव जामदार यांच्या खंडपीठाने आरोपीस अटी व शर्तींवर जामीनावर सोडण्याचे आदेश पारीत केले आहेत. अशी माहिती आरोपींचे वकील नितीन भालेराव यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

शिरपूरतालुक्यातमतदारयादींचेसखोलपुर्ननिरीक्षणकार्यक्रमसुरू

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात...

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची धडाकेबाज कारवाई

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आपल्या तत्पर व परिणामकारक कामगिरीची छाप...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर घालून...

0
जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र...

error: Content is protected !!