Homeताज्या बातम्याबेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्यांना पुणे पोलिसांचा दणका; तब्बल २८ जणांना बेड्या...

बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्यांना पुणे पोलिसांचा दणका; तब्बल २८ जणांना बेड्या…

पुणे : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासोबतच कोयता आणि अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या व विक्रेत्यांना जरब बसविण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहिम राबवत मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा व स्थानकि पोलिसांनी या कारवाईत तब्बल ४२ पिस्तूले, ७४ काडतूसे आणि २८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यासोबतच पिस्तूल बाळगण्यासोबतच त्याची विक्री करणारे पुण्यातील वितरक यांच्यासह मुख्य पुरवठादार देखील रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल तांबे, सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, क्रांतीकुमार पाटील, नंदकुमार बिडवई तसेच पोलीस अंमलदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, कानिफनाथ कारखेले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

गुन्हे शाखेने शहरात केलेल्या कारवाईत तब्बल ९ गुन्हे दाखल करत २८ पिस्तूले व ५४ काडतूसे पकडली आहेत. तसेच १४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका मोठ्या खूनाचा कट देखील उधळला गेला आहे. नुकताच पोलिसांवर गोळी झाडत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नवनाथ उर्फ नव्या निलेश वाडकर व त्याच्या साथीदाराला पकडले होते. त्यानेच एका मोठ्या खूनाचा कट रचल्याचे उघडकीस आणले आहे. या टोळीकडून ५ पिस्तूले जप्त केली आहेत.

यासोबतच इतर सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकत पिस्तूले जप्त केली आहेत. तत्पुर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व अभिनेता सलमान खान याच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराच्या प्रकाराने पुणे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था आबादीत राहण्यासाठी विशेष काळजी घेत गुन्हेगारांची झडती सुरू केली आहे. परंतु, ही शाळा पुर्ण होताच सलग चार दिवस गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यानूसार विशेष मोहिम राबविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य...

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

0
माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

error: Content is protected !!