Homeताज्या बातम्याट्रेलरच्या केबिनचा दरवाजा लावताना कंटेनर धडकला चालकाचा दुर्दैवी मृत्यू...

ट्रेलरच्या केबिनचा दरवाजा लावताना कंटेनर धडकला चालकाचा दुर्दैवी मृत्यू…

चाळकवाडी : (ता. जुन्नर) येथे उभ्या असलेल्या ट्रेलरचा चालक केबिनचा दरवाजा लावत असताना कंटेनर धडकल्याने जागीच ठार झाला…

याबाबत आळेफाटा पोलिसांनी माहिती दिली की, पुण्याहून नाशिककडे जात असलेला ट्रेलर (क्र.एमएच १५ सीके २४९६) चाळकवाडी येथे असलेल्या टोल नाक्याजवळ मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला थांबला. 

त्यावेळी ट्रेलर चालक आशिष सुखलाल पटेल (रा. गंभीरा, कटरा, ता. जठवरा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा खाली उतरून दरवाजा लावत असताना पाठीमागून आलेला कंटेनर (क्र. आरजे १४ जीपी ३०७७) ट्रेलरच्या केबिनला घासला.

त्यात ट्रेलर चालक आशिष पटेल याच्या डोक्याला गंभीर दुखापती होऊन तो जागीच ठार झाला. याबाबतची फिर्याद टोलनाका कर्मचारी गणेश गावडे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात मंगळवारी उशिरा दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

शिरपूरतालुक्यातमतदारयादींचेसखोलपुर्ननिरीक्षणकार्यक्रमसुरू

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात...

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची धडाकेबाज कारवाई

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आपल्या तत्पर व परिणामकारक कामगिरीची छाप...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर घालून...

0
जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र...

error: Content is protected !!