Homeताज्या बातम्याएसटीचे चाक डोक्यावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू, पिंपळगाव फाटा येथील घटना.

एसटीचे चाक डोक्यावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू, पिंपळगाव फाटा येथील घटना.

एसटीचे चाक डोक्यावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू, पिंपळगाव फाटा येथील घटना…

पुणे : एसटीचे पाठीमागील चाक डोक्यावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर मंचर गावचे हद्दीत पिंपळगाव फाटा येथे घडली. हौशीराम महादू शेवाळे (६४, रा.

लांडेवाडी, शेवाळे मळा) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी बस ही मंचर बाजूकडून कळंब बाजूकडे चालली होती. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मंचर गावच्या हद्दीत पुणे – नाशिक महामार्गावर सोहम नगरीसमोर हौशीराम महादू शेवाळे हे बसमधून (क्र. एमएच ०७ सी ७५५८) खाली उतरत होते. त्यावेळी एसटी बसचालक मनोहर पंढरीनाथ पवार (रा. सिन्नर, वडगाव) याने बस चालू केल्याने बसचा धक्का हौशीराम शेवाळे यांना बसला. या धक्क्याने खाली पडून एसटीचे वाहकाच्या बाजूच्या पाठीमागील चाक डोक्यावरून गेल्याने शेवाळे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सत्यवान हौशीराम शेवाळे यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘टिकीट संस्कृती’चा शिरकाव; विकासकामांऐवजी राजकीय वादांमध्ये रममाण होणाऱ्या प्रतिनिधींवर नागरिकांचा रोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा

0
जळगाव :(प्रतिनिधी विनोद पवार)जळगाव शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे,...

निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान

0
निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले)  निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी...

सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची मागणी; पोलीस महासंचालकांकडे निवेदन

0
रायगड:(प्रतिनिधी दिनेश चाफळकर) महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार १५ दिवसांच्या अर्जित रजेचे (Earned Leave) रोखीकरण लागू करून १ जानेवारी २०१६...

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

error: Content is protected !!