Homeताज्या बातम्यामनी लॉन्ड्रिंगमध्ये मोबाइल क्रमांक वापरुन महिलेची ७ लाखांची फसवणूक केली.

मनी लॉन्ड्रिंगमध्ये मोबाइल क्रमांक वापरुन महिलेची ७ लाखांची फसवणूक केली.

मनी लॉन्ड्रिंगमध्ये मोबाइल क्रमांक वापरुन महिलेची ७ लाखांची फसवणूक केली… 

पुणे : बेकायदेशीर कॉल्स तसेच मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुमचा मोबाइल क्रमांक वापरला जात आहे, अशी भीती दाखवून महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी औंध परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हा प्रकार दि. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी घडला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन ट्राय संस्थेतून कीर्ती बोलत असल्याचे भासवले. तुमचा आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक बेकायदेशीर कामात तसेच मनी लॉन्ड्रिंगमध्ये वापरले जात आहे, असे सांगून फिर्यादी महिलेला भीती दाखवली. याबाबत मुंबई येथील भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असे सांगून फोन ठेवला. पुन्हा दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून फोन करून भायखळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप राव आणि सीबीआय ऑफिसर बोलत असल्याचे भासवले.

स्काइप अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून तुमचे कॅनरा बँकेचे खाते फ्रीझ केले आहे, असे सांगितले. खात्याची माहिती घेऊन त्यातून १७ लाख २९ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!