Homeताज्या बातम्याकार आणि ट्रकची टक्कर झाला भीषण अपघात ४ जण जागेत ठार १...

कार आणि ट्रकची टक्कर झाला भीषण अपघात ४ जण जागेत ठार १ गंभीर जखमी

कार आणि ट्रकची टक्कर झाला भीषण अपघात ४ जण जागेत ठार १ गंभीर जखमी…

रयाणा : पंजाबच्या होशियारपूर येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रक आणि कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी, कारमधील मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केल्याचं पाहायला मिलालं.

त्यानंतर, तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

होशियापूरच्या उच्ची बसी प्रदेशात ही घटना घडली. ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर जोराची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्ये, कारला आग लागली होती. त्यात, चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे समजते.

अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या गाडीला पाचारण करुन घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या बंबाने कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी अपघातातील मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. तर, जखमी व्यक्तीला मुकेरियाच्या सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!