Homeताज्या बातम्याआझम कॅम्पस येथे पुण्याचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते...

आझम कॅम्पस येथे पुण्याचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन…

पुणे :- प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे निवृत्त विभागीय आयुक्त (पुणे), मुख्यमंत्र्यांचे माजी सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात  आले. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी ‘चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार, सचिव प्रा.इरफान शेख, शाहिदा सय्यद, शाहिद इनामदार, डॉ अरिफ मेमन, डॉ एन वाय काझी, कादिर कुरेशी, असिफ इनामदार यांच्यासह विविध संस्थांचे विश्वस्त, पदाधिकारी, प्राध्यापक शिक्षक वर्ग, विद्यार्थी  उपस्थित होते.

संचलन,आकर्षक क्रीडा प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.चित्र प्रदर्शनाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आझम कॅम्पस च्या व्ही. एम. गनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे  दि.२६ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता हा सोहळा उत्साहात पार पडला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!