Homeताज्या बातम्यापुणे शहर पोलीस आयुक्तालयातील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या...

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…
 
पुणे :- पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक घेत काल रात्री उशिरा बदली आदेश दिले आहेत. यापूर्वी 38 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक व बदलीचे ठिकाण खलील प्रमाणे (कोठून कुठे):- 
१. दादासाहेब बाबुराव चुडाप्पा – वपोनि फरासखाना पोलीस ठाणे ते पोनि वाहतूक
२. सुनील बाबुराव माने – वपोनि खडक पोलीस ठाणे ते पोनि गुन्हे शाखा (T.A.W.)
३. रवींद्र मनोहर गायकवाड – वपोनि विश्रामबाग पोलीस ठाणे ते वपोनि खडक पोलीस ठाणे
४. दीपाली सचिन भुजबळ – गुन्हे शाखा ते वपोनि उत्तमनगर (बदली आदेशाधिन) ते वपोनि विश्रामबाग पोलीस ठाणे
५. हेमंत चंद्रकांत पाटील – वपोनि कोथरूड पोलीस ठाणे ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा
६. संदीप नारायण देशमाने – वपोनि अलंकार पोलीस ठाणे ते वपोनि कोथरूड पोलीस ठाणे
७. सुनील पांडुरंग जैतापूरकर – वपोनि वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते कोर्ट कंपनी
८. अभय चंद्रनाथ महाजन – वपोनि सिंहगड रोड पोलीस ठाणे ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा
९. विजय गणपतराव कुंभार – पोनि गुन्हे शाखा (अभियोग) ते वपोनि सिंहगड रोड पोलीस ठाणे
१०. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे – वपोनि खडकी पोलीस ठाणे ते पोनि विशेष शाखा
११. गिरीश विश्वासराव दिघावकर – पोनि गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस ठाणे ते वपोनि खडकी पोलीस ठाणे
१२. बालाजी अंगदराव पांढरे – वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे ते पोनि गुन्हे शाखा युनिट-३
१३ नीलिमा नितीन पवार – वपोनि कोरेगाव पार्क ते वाहतूक शाखा (बदली आदेशाधिन) ते पोनि विशेष शाखा
१४. अश्विनी अनिल सातपुते – पोनि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ते वपोनि कोरेगाव पार्क पोलीस ठाणे
१५. नीलम शशिकांत भगत – पोनि आर्थिक गुन्हे शाखा ते पोनि कोर्ट आवार
१६. श्रीहरी रामचंद्र बहिरट – पोनि गुन्हे शाखा युनिट-३ ते पोनि गुन्हे शाखा (अभियोग)
१७. राजेंद्र शावरसिद्ध लांडगे – पोनि नियंत्रण कक्ष ते पोनि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक – १
असे बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!