Homeताज्या बातम्याकोंढव्यातील शासकीय जागेत अवैधरित्या अतिक्रमण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिका विरोधात आझाद समाज पार्टीने...

कोंढव्यातील शासकीय जागेत अवैधरित्या अतिक्रमण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिका विरोधात आझाद समाज पार्टीने दिले पुणे मनपाच्या आयुक्तांना निवेदन…

पुणे :- शहरात हल्ली अवैध बांधकाम व तसेच अतिक्रमण हे याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याचे दिसत आहे. त्यातच कोंढवा बुद्रुक आंबेडकर नगर मध्ये असलेले सत्यम कशिश अपार्टमेंट या इमारतीच्या बिल्डरने अक्षरशः ओढ्याची जागा बळकवल्याचे घटना घडली आहे. याच्या तक्रारी करिता आझाद समाज पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष निखिल भिंगारदिवे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे.
आझाद समाज पार्टी पुण्यात अवैद्य बांधकाम आणि अतिक्रमण केलेल्या बांधकाम व्यवसायिकांवर पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून कारवाई करण्यास भाग पाडणार असल्याचे निखिल भिंगारदिवे यांनी सांगितले आहे.

तसेच त्यांनी निवेदनात सांगितले आहे की, या ओढ्याचा वापर नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याची पावसाळ्यात अतिवृष्टी मध्ये खूप गरज आहे. तसेच लवकरात लवकर अतिक्रमण हटवून संबंधित बिल्डर वर कारवाई न झाल्यास या परिसरातील व रहिवाशांना घेऊन आजाद समाज पक्ष पुणे महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

संजय बाबुराव विसपुते यांची भाजपा विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
जळगाव (प्रतिनिधी  विनोद पवार) : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्हा यांच्या वतीने श्री. संजय बाबुराव विसपुते यांची विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती...

ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू मानराज पार्क चौफुली डेथ ट्रॅप

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा...

पॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पॅरालिसिस (पक्षाघात) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बक्षू शेख यांच्या मदतीसाठी ‘हिमायत फाउंडेशन’...

error: Content is protected !!