Homeताज्या बातम्यापुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गोळीबार मैदानमध्ये विना परवानाच होतंय प्रदर्शनाचे काम ? नागरिकांचे...

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गोळीबार मैदानमध्ये विना परवानाच होतंय प्रदर्शनाचे काम ? नागरिकांचे जीव धोक्यात…

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गोळीबार मैदानमध्ये विना परवानाच होतंय प्रदर्शनाचे काम ; नागरिकांचे जीव धोक्यात…
पुणे :- पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेले गोळीबार मैदानामध्ये एस एस हँडलुम अँड हॅन्डक्राफ्ट फन फेअर एक्सिबिशन गुंटूर आंध्रप्रदेश या कंपनीच्या माध्यमातून काही दिवसांनी या मैदानामध्ये लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

परंतु यामध्ये असे कळाले की, या प्रदर्शन आयोजकांकडे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नियमानुसार फायर ब्रिगेडची एनओसी नसल्याचे सूत्रांकडून कळाले आहे. तसेच याही पलीकडे माहिती अशी मिळाली की, या ठिकाणी 50 पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात येणार आहे. याचे ट्रेड लायसन्स, आणि अन्न परवाना देखील यांनी काढलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

भविष्यात जर जीवित हानी झाली तर जवळपास 800 ते 900 लोकांचं जीव धोक्यात घालण्याचं एस एस हँडलुम अँड हॅन्डक्राफ्ट फन फेअर एक्सिबिशन गुंटूर आंध्रप्रदेश ह्या कंपनीच्या वतीने काम सुरू आहे.

तसेच यांच्या कर्मचाऱ्यांची संपर्क साधला असता तर यांनी स्थानिक पुढार्‍यांना हाताशी घेऊन काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे पुढारी यांची चुकीच्या कामांमध्ये पाठराखण करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

यामध्ये प्रामुख्याने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे या गोळीबार मैदानावर लक्ष नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. 
भाग 1
क्रमशः
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!