Homeताज्या बातम्यादहिवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

दहिवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :तहसील कार्यालय शिरपूर दी 20/5/2026 महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागाच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे विभागाशी निगडीत प्रश्नांचे निराकरण करुन सेवा देणेकामी मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करणेबाबत आदेशीत केले आहे.

त्यानुसार मा. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते व मा. उपविभागीय अधिकारी, शिरपूर श्री.शरद मंडलिक यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 20/05/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 दहिवद ता.शिरपूर येथे आयोजित करण्यात आले .

सदर शिबीराचे उद्घाटन मा. शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी शिरपूर व महेंद्र माळी तहसीलदार शिरपूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी के डी पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, शेखर पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तहसिल विभागाचे विविध शाखेचे अधिकारी/कर्मचारी, दहिवद मंडळ भागतील सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी शिबीराच्या ठिकाणी उपस्थित होते.

यावेळी शिबीरामध्ये देण्यात आलेले लाभ खालील प्रमाणे

• सेतु शाखा- उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले
• संजय गांधी शाखा- मंजुर प्रकरणे वाटप पत्र,
• पुरवाठा विभाग- नविन व दुबार शिधापत्रिका वाटप
• बालविकास विभाग- बेबी किट वाटप
कृषी विभाग – ट्रॅक्टर अनुदान वाटप तसेच माती परीक्षण अहवाल,
वनहक्क धारकांचे केवायसी करण्यात आले आहे

*सदर शिबिरात सुमारे 800 लाभार्थी यांनी उपस्थित राहुन विविध योजनांचा लाभ घेतला* व शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक स्टॉलला भेट देवुन जाणुन घेतली.
सदर शिबिराचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश सांगितला, त्यानंतर अध्यक्ष भाषणात माननीय शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी शिरपूर यांनी यांनी सदर शिबिराचा लाभ सर्व दहिवद मंडळातील विद्यार्थी शेतकरी व सर्वसामान्य यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. शिबीर यशस्वी होणेकामी दहिवद मंडळ भागातील सर्व तलाठी,मंडळ अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांनी योजनांचा लाभ व महत्वाची माहिती उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!