Homeताज्या बातम्यापरभणी पोलीस पथकाची अवैध दारूवर कार्यवाही, स्थानिक पोलीस करतात काय? ७७ हजार...

परभणी पोलीस पथकाची अवैध दारूवर कार्यवाही, स्थानिक पोलीस करतात काय? ७७ हजार दोनशे रूपायांचा मुद्देमाल जप्त.

गंगाखेड प्रतिनिधी, अनिल शेटे

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलिस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारुची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या परभणीच्या पोलिस पथकाने कारवाई करून या कार्यवाहीत ७७ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदरील कारवाई दि.१८ मे रोजी झाली.या धाडीमुळे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलिस करतात काय असा प्रश्न उपस्थित होतो.

पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे यांचे पथक तयार करून अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईसाठी रवाना केले. गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दित
सतोष केंद्रे रा.खोकलेवाडी हा इसम बेकायदेशीर रित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या अँपे अँटोमधुन अवैध देशी दारू वाहतुक करतांना आढळुन आला त्याच्या ताब्यातून देशी भिगरी दारू २७ हजार २०० रूपायाचे किमतीचे ७ बँक्स व एक अँपे अँटो आसा एकुन ७७हजार २००रूपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पिंपळदरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या
पथकातील चंदन परिहार, राहुल परसोडे, महेश कवठाळे, माणिक वाघ,दिलीप निलपत्रेवार, शरद सावंत यांनी सापळा रचून खोकलेवाडी येथिल संतोष केंद्रे याच्यावर कार्यवाही केली.
गंगाखेड तालुक्यांत स्थानिक पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे अवैध दारू माफियांचे चांगलेच फावले आहे. पोलीस केवळ तात्पुरती कारवाई करतात आणि पुन्हा हे धंदे सुरू होतात.
अवैध दारूमुळे गावात भांडणे आणि मारामारी वाढत असून, महिलांना रस्त्याने चालणे कठीण झाले आहे.
परंतु स्थानिक पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर कधी आळा घालणार आशी ही संतप्त प्रतिक्रिया तालुक्यातील महिलावर्गातुन पुढे येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!