Homeताज्या बातम्याडोकेदुखीसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेला व्यक्तीचा सीटी स्कॅन पाहून डॉक्टर झाले हैराण

डोकेदुखीसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेला व्यक्तीचा सीटी स्कॅन पाहून डॉक्टर झाले हैराण

डोकेदुखीसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेला व्यक्तीचा सीटी स्कॅन पाहून डॉक्टर झाले हैराण…

सामान्य लोकांच्या उपचारांदरम्यान डॉक्टरांना अशा अशा केसेस बघायला मिळतात की, ते हैराण होतात. लोक अशा अशा समस्या घेऊन येतात की, डॉक्टरांनाही प्रश्न पडतो की, हे लोक जिवंत कसे आहेत? व्हिएतनाममधून अशीच एक घटना समोर आली आहे.
5 महिन्यांपासून डोकेदुखी आणि डोळ्यांची दृष्टी कमी, नाकातून अजब पाणी येत असल्याची समस्या घेऊन एक व्यक्ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांना आधी चेक तेव्हा काही समजलं नाही. नंतर त्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं. सीटी स्कॅनमधून जो खुलासा झाला तो धक्का देणारा होता. या व्यक्तीच्या नाकात काहीतरी होतं जे त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचलं होतं. हे दुसरं काही नाही तर चॉपस्टिकचे दोन तुकडे होते. ही व्यक्ती व्हिएतनामच्या डांग होईमध्ये क्यूबा फ्रेन्डशिप हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. इथे हा खुलासा झाला. हे पाहून हैराण झालेल्या डॉक्टरांनी त्याला विचारलं, तू जिवंत कसा आहे?
 
डॉक्टरांनी त्याला याबाबत विचारलं तर आधी त्याने काही सांगितलं नाही.पण नंतर तो म्हणाला की,काही महिन्यांआधी नशेत असताना त्याचं काही लोकांसोबत भांडण झालं होतं. बरीच हाणामारी झाली हती. ज्यानंतर जखमी अवस्थेत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. डॉक्टरांनी त्याला मलम पट्टी करून परत पाठवलं. आता त्याला आठवत आहे की, भांडण करत असताना त्या लोकांपैकी एकाने त्याच्या नाकात चॉपस्टिक घुसवली होती.चर्चा आणि विचार केल्यावर डॉक्टरांनी नाकात एंडोस्कोपिक करण्याचा निर्णय घेतला. ज्यात मायक्रोसर्जरीच्या माध्यमातून नाकीतील चॉपस्टिकचे तुकडे काढण्यात आले. आता रूग्णाची स्थिती स्थिर आहे आणि त्याला घरी पाठवण्यात आलं आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुबी हॉल क्लिनिकच्या तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचा एमयूएचएसच्या २५व्या पदवीदान समारंभात गौरव;...

0
पुणे, ३१ जुलै २०२६: रुबी हॉल क्लिनिकच्या तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (TGINE) ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक यांच्या २५व्या पदवीदान...

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

error: Content is protected !!