Homeताज्या बातम्यापुणे धनकवडीतील एका दहशत माजवणाऱ्या गुंडावर 'एमपीडीए' ची कारवाई

पुणे धनकवडीतील एका दहशत माजवणाऱ्या गुंडावर ‘एमपीडीए’ ची कारवाई

पुणे धनकवडीतील एका दहशत माजवणाऱ्या गुंडावर ‘एमपीडीए’ ची कारवाई…

पुणे : धनकवडी भागात दहशत माजवणाऱ्या गुंडाविरोधात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार गुंडाला वर्षभरासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

विकास उर्फ विकी रोहिदास फुंदे (३६, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे कारवाई केलेल्या केलेल्या गुंडाचे नाव आहे. फुंदे याची नागपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. फुंदेविरोधात खुनाचा प्रयत्न, घरफोडी, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार करत नव्हते. त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे प्रतिबंधक शाखेचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तयार केला होता.

संबंधित प्रस्तावाला पोलिस आयुक्तांनी मंजुरी दिली. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यापासून शहरातील ५७ गुंडांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!