Homeताज्या बातम्यापुणे नगर रस्त्यावर बस आणि बाईकची धडक दोनजन जागेस ठार...

पुणे नगर रस्त्यावर बस आणि बाईकची धडक दोनजन जागेस ठार…

पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यापैकी एका अपघातात खासगी बसच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात दुचाकींची समाेरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

नगर रस्त्यावरील केसनंद फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला पादचारी कचरा वेचक आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, भंगार माल वेचण्याचे काम तो करायचा. खासगी बसच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी खासगी बसचालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा लक्ष्मण वाघमारे (३१ ,रा. आव्हाळवाडी, मूळ रा. नांदेड) असे गुन्हा दाखल केलेल्या बसचालकाचे नाव आहे.

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री वाघोली ते राहू रस्त्यावर भरधाव दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. सचिन राजेंद्र जगताप (३०, रा. देवकरवाडी, दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार मयूर कृष्णा जाधव (४२, रा. कुंजीर वस्ती, मांजरी बुद्रुक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!