Homeताज्या बातम्याखळबळजनक बातमी ; ललित पाटील प्रकरणात दोन पोलिसांना अटक ; दोघेही ससून...

खळबळजनक बातमी ; ललित पाटील प्रकरणात दोन पोलिसांना अटक ; दोघेही ससून रुग्णालयामध्ये बंदोबस्तासाठी होते कर्तव्यावर…

पुणे : कारागृहातून ससून रुग्णालयात उपचारांच्या नावाखाली दाखल झालेला ड्रग्जमाफिया ललित पाटील पलायन प्रकरणात दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी त्या पोलिसांची नावे आहेत.

ललितने पलायन केले त्यावेळी हे दोघेही ससूनमध्ये बंदोबस्तासाठी कर्तव्यावर हजर होते. ललित पाटील २ ऑक्टोबरला पसार झाला होता.

संशयाच्या भोवऱ्यात
नाथाराम काळे याने आरोपी हाताला हिसका देऊन पळून गेला, असे सांगितले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ललित निवांत रस्त्याने पायी चालत जात असल्याचे दिसून आले. ललित पळून गेल्यावर ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला त्याच हॉटेलमध्ये थोड्या वेळाने पोलिस कर्मचारीही दिसल्याने बंदोबस्तावरील पोलिस संशयाच्या भोवऱ्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!