Homeताज्या बातम्याबिअर बारमध्ये गुंडाचा धिंगाना!वेटरला मारहाण!खंडणीची मागणी!जयसिंगपूरमधील घटना!

बिअर बारमध्ये गुंडाचा धिंगाना!वेटरला मारहाण!खंडणीची मागणी!जयसिंगपूरमधील घटना!

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील हॉटेल जयसिंगपूर गेस्ट हाऊसमध्ये सराईत गुंडाने वेटर आणि मॅनेजरला मारहाण करून दरमहा खंडणीची मागणी केली. हा प्रकार बुधवारी (दि. १८) रात्री घडला असून, याबाबत सराईथ गुंड अंकुश जयसिंग कुंभार (वय ३०, रा. दानोळी, ता. शिरोळ) आणि त्याचा मित्र सूरज कोळी (रा. जयसिंगपूर) या दोघांवर जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीपक विठ्ठल मडीवाल (वय ३४, रा. वृंदावन कॉलनी, जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली.

यसिंगपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड अंकुश कुंभार याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो फिर्यादी मडीवाल यांच्या हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करून दारू पित होता. बुधवारी रात्री तो मित्रासह बारमध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिल्यानंतर त्याने वेटर पवनकुमार निषाद याला बाटलीने मारहाण केली. समजावण्यासाठी गेलेले मडीवाल यांनाही मारहाण केली.

दरमहा दहा हजार रुपये खंडणी दिल्याशिवाय तुम्हाला धंदा करू देणार नाही, अशी धमकी देऊन गुंड बाहेर गेले. मडीवाल यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून, संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!