Homeताज्या बातम्या"असे किती पत्रकार घरी बसवले" पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमधील तथास्तु क्रिटिकल केरच्या...

“असे किती पत्रकार घरी बसवले” पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमधील तथास्तु क्रिटिकल केरच्या कर्मचाऱ्यांचे बोल ? वरिष्ठांच्या नावाने एकेरी उल्लेख ; कोण आहेत यांच्या पाठीशी ? हिंदी मराठी पत्रकार संघ करणार आंदोलन…

पुणे :- पुण्यातील कॅम्प भागात असलेले सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल यामध्ये एक नवीनच प्रकार घडला आहे. त्या हॉस्पिटल मधील तथास्तु क्रिटिकल केअर इंटेन्सिव्ह केअर युनिट हे बाह्य कंपनीला दिले आहे. त्यामधील कर्मचारी हे अतिशय उग्रीट असल्याचे अनेक नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यातच आणखीन एक भर पडता पुण्यातील नावाजलेल्या पत्रकारांशीच कर्मचाऱ्यांनी थोडे पैसे कमी करण्यावरून पत्रकारांची प्रतिमा मलीन होईल या स्वरूपात भाष्य केले आहे. या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले बिलिंग युनिटचे एका महिला कर्मचाऱ्याने एका वरीष्ठ पत्रकाराला सांगितले की, असे कितीतरी पत्रकार आमच्याकडे येतात आणि अशी कितीतरी पत्रकार आम्ही घरी बसवलेले आहेत.

तसेच त्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टर भुजबळ यांच्या नावाने एकेरी भाषा वापरली असल्याचे तेथील असलेल्या नागरिकांनी व पत्रकारांनी सांगितले आहे. यातच आता एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे की, तथास्तु क्रिटिकल केअर हे चालवणाऱ्यांना साथ कोणाची आहे? यांच्या पाठीशी नेमके कोण आहेत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आर एम ओ उषा तपासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलले नसल्याचे कळाले आहे. यावर तथास्तु क्रिटिकल केअर यांच्या संचालकांवर तसेच तेथील असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रामुख्याने बिलिंग पाहणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर  मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल हे कोणती कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्ण हक्क आणि धाव घेत आहे परंतु त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे त्यांचा खूप मोड होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत.
कारवाई झाली नाही तर आंदोलन करणार…
आमच्या पत्रकारांशी अशाप्रकारे जर वागणूक देत असतील तर आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो संबंधित आणि संचालकांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आंदोलन करू असा इशारा हिंदी मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी सांगितले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!