Homeताज्या बातम्यासिंहगड वाहतूक पोलिसांकडून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली ; एका चौकात 6 वाहतूक...

सिंहगड वाहतूक पोलिसांकडून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली ; एका चौकात 6 वाहतूक पोलीस थांबत असल्याने नागरिक झालेत त्रस्त…

सिंहगड वाहतूक पोलिसांकडून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली ; एका चौकात 6 वाहतूक पोलीस थांबत असल्याने नागरिक झालेत त्रस्त… पहा व्हिडिओ

पुणे :- मागील काही महिन्यांपूर्वी पोलिस आयुक्तांनी चौका चौकातून वाहतूक पोलिस काढून घेतल्याने पुणेकरांनी सुटकेचा श्वास घेतला होता. परंतू आता पुन्हा रस्त्यावर गराडा घालून साज शोधताना वाहतूक पोलिस दिसत आहेत, तर विषेश म्हणजे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशालाच पायदळी तुडवून केराची टोपली दाखवली जात आहे.
चौकात दोन अंमलदारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी थांबू नये असे कंट्रोल रूम मधून बीसीद्वारे (broadcasting) वरिष्ठांनी आदेश होते, दोन पेक्षा अधिक जर थांबल्यास त्यात कडक कारवाईचा देखील इशारा वरिष्ठांनी दिला होता. परंतु आदेश देऊनही सिंहगड वाहतूक पोलिसांनी त्या आदेशाची ऐशी की तैशी केली आहे.
सिंहगड ट्रॅफिक पोलीस शाखेच्या चौकात सहा पोलीस मिळून कारवाई करत असताना टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या निर्दशनास आले आहे. इतर ठिकाणी वाहतूक जाम होत असतानाही फक्त वाहतूक शाखेच्या चौकातच ६ पोलिस पावत्या फाडताना दिसून येत आहे.
                              पहा व्हिडिओ
वसुली वाल्यांची मज्जाच मज्जा…
आजूबाजूच्या दुकानदारांकडून माहिती घेतली असता रोजच कारवाई करून नागरिकांना वेठीस धरून पैसे उकळले जातात, तसेच बस स्थानक जवळच रिक्षा चालक कसेही रिक्षा उभी करून अवैध प्रवासी वाहतूक करत असताना त्यांच्याकडुन महिना बांधून वसुली करून दुर्लक्ष करत असल्याची माहिती दिली आहे.
याही पलीकडे काही भयंकर व्हिडीओ आमच्या हाताशी लागलेल्या आहेत तेही लवकरच आणणार जनतेच्या आणि पोलीस आयुक्तांच्या समोर…
लवकरच करणार मोठा स्कॅम उघड…
अश्या वाहतूक पोलिसांवर कारवाईची मागणी होत असून पोलिस आयुक्त याची दखल घेऊन वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसविणाऱ्यांवर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष टिकून राहाणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!