Homeताज्या बातम्यानागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर पठाण, राष्ट्रवादीचे अजीम गुडाकुवाला आणि अन्वर खान...

नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर पठाण, राष्ट्रवादीचे अजीम गुडाकुवाला आणि अन्वर खान यांनी केला भाजपमध्ये प्रवेश…

पुणे :- कोंढाव्यातील सामाजिक कार्यकर्ते समीर पठाण, राष्ट्रवादीचे अजीम गुडाकुवाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 12 जुलै रोजी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारुवाला यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला आहे. कोंढाव्यात पठाण यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कामासाठी पुढे असतात.
काय म्हणाले पठाण मागील 25 वर्षापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेला त्या ठिकाणी संधी दिली आहे. आम्हाला पण एकदा संधी द्यावी. तसेच कोंढाव्यामध्ये भाजप पक्षी वाढी साठी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले.
पठाण यांच्या प्रवेशामुळे बाकीच्या नगरसेवकांना जड जाणार असल्याचे चित्र निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे माजी पुणे शहर अध्यक्ष अजीम गुडाकुवाला यांनी देखील प्रवेश केला आहे. अजीम गुडकुवाला हे मुस्लिम बॅंकेचे संचालक होते. तसेच ते मागील काळात पी ए इनामदार यांचे निकटवर्तीय समजले जायचे. पक्ष प्रवेशानंतर गुडाकूवाला यांनी सांगितले की, राष्ट्रवादीत काम करत असताना खूप त्रास सहन करावा लागत होता अल्पसंख्यांक समाजाला कुठे किंमत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजप पक्षाने आजपर्यंत जे सांगितले ते करून दाखविले असे त्यांनी सांगितले. तसेच अनवर खान सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील प्रवेश केला आहे.
काय म्हणाले अली दारुवाला ?
इतर पक्षांमध्ये काम करत असलेले अल्पसंख्याक कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याक सामाजिक कार्यकर्त्यांना भाजप पक्षात घेऊन त्यांना वेगवेगळी जबाबदारी पसंती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच ज्या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाला अडचणी निर्माण होतील त्या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजासाठी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच अलि दारूवाला हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!